जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत, कोणत्या प्रकरणामुळे नाही तर स्टनिंग फोटोंमुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 15:15 IST2022-10-08T15:09:13+5:302022-10-08T15:15:52+5:30
Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिचे वर्कआउटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोंमध्ये जॅकलिन फर्नांडिस वर्कआउट करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
वर्कआउट आउटफिट्सबद्दल सांगायचे तर, जॅकलीन फर्नांडिसने युनिकॉन क्रॉप-टॉप आणि जेगिंग घातले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
जॅकलिन फर्नांडिस तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
वर्कआउट दरम्यान, जॅकलिन फर्नांडिस फोटोंमध्ये तिची सिझलिंग फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
जॅकलिन बॉलिवूडमध्ये तिच्या डान्स आणि स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या वर्षी जॅकलिन फर्नांडिसही राम सेतू चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)