Ileana D'Cruz Photos: ब्लॅक लेहेंग्यात इलियाना डिक्रूजने दाखवल्या ग्लॅमरस अदा, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 17:04 IST2022-06-03T17:04:27+5:302022-06-03T17:04:27+5:30

अलीकडेच इलियाना डिक्रूजने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या सुंदर लेहेंग्यात दिसत आहे.(फोटो इंस्टाग्राम)

अभिनेत्री क्रॉप टॉप आणि डीपनेक ब्लाउजमध्ये खूपच स्टायलिश दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

स्मोकी आय मेकअपंध्ये मोकळ्या केसांमध्ये इलियाना कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसतेय. (फोटो इंस्टाग्राम)

इलियानाच्या चाहत्यांना तिचे ट्रेडिशनल लूक मधलं फोटो पसंतीस उतरले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

करिअरबद्दल बोलायचे झाले तर, शेवटची इलियाना 'द बिग बुल' चित्रपटात दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

इलियाना लवकरच अभिनेता रणदीप हुड्डासोबत 'अनफेअर अँड लव्हली' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)