व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 14:44 IST2021-04-16T14:44:52+5:302021-04-16T14:44:52+5:30

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये इलियाना डिक्रुझ व्हाइट ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोची तुलना तालमधील ऐश्वर्या राय बच्चनसोबत केली जातेय. (फोटो: इंस्टाग्राम)
इलियाना डिक्रुझ इंस्टाग्रामवर खूप सक्रीय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इलियाना डिक्रुझचा जन्म १ नोव्हेंबर, १९८६ ला मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
इलियाना डिक्रुझने बॉलिवूडमध्ये बर्फीमधून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
इलियानासोबत बर्फी चित्रपटात रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत होते. (फोटो: इंस्टाग्राम)
इलियाना डिक्रुझचे इंस्टाग्रामवर १३.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)