हम खोयें खोयें रहते हैं...! प्राजक्ता माळीच्या रेड ड्रेसमधील फोटोनं वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 20:25 IST2022-11-09T20:19:23+5:302022-11-09T20:25:42+5:30

Prajakta Mali : प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळते.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. दरम्यान नुकतेच तिने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

नुकतेच प्राजक्ताने रेड ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्राजक्ताने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझमधील फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने फोटो शेअर करत लिहिले की, दिल पंछी बन उड़ जाता है, हम खोयें खोयें रहते हैं।

प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळी शेवटची अंकुश चौधरीसोबत लकडाउन चित्रपटात झळकली होती.

प्राजक्ता माळी ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.