OMG! सलमा हायेकने फोटोमध्ये चक्क दाखवले क्लीव्हेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 06:00 IST2021-01-23T06:00:00+5:302021-01-23T06:00:02+5:30

हॉलीवुड एक्ट्रेस सलमा हायेकच्या हॉट फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सलमाने ब्लॅक बिकिनीमध्ये फोटो शेअर केले आहेत.प (फोटो: इंस्टाग्राम)
सलमा हायेक तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे.
सलमा हायेकला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सलमाचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)
सलमा हायेकच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)