काइली जेनरचे हे फोटो पाहून तुम्ही देखील तिच्यावर व्हाल फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 20:01 IST2019-03-28T19:52:55+5:302019-03-28T20:01:06+5:30

काइली जेनरचे नाव यंदा फोबर्सच्या यादीतील अतिशय श्रीमंत व्यक्तींमध्ये आले आहे.
केवळ २१ वर्षांच्या असलेल्या काइली जेनरचे फोबर्सच्या यादीत नाव येणे हे तिच्यासाठी अभिमानास्पद आहे.
काइली जेनरचे जगभरात फॅन्स असून तिची एक झलक पाहाण्यासाठी ते आतुर असतात.
काइली जेनर नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते.
काइली जेनर ही हॉट अभिनेत्री असून तिच्या अदांवर अनेक जण फिदा आहेत.
काइली जेनर गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामला तिचे हॉट फोटो शेअर करत आहे.
काइली जेनरला सोशल मीडियावर अनेकजण फॉलो करतात.
काइली जेनर ही एक मॉडेल, टिव्ही पर्सनालिटी आणि सोशल मीडिया पर्सनालिटी आहे.