हॉलिवूड अभिनेत्री बेला थ्रोनचे हे सेक्सी फोटो पाहाल तर सनी लियोनीला विसरून जाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 15:59 IST2021-02-26T15:59:03+5:302021-02-26T15:59:03+5:30

हॉलिवूड अभिनेत्री बेला थ्रोन नेहमीच तिच्या सेक्सी फोटोंसाठी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
बेलाने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटची चर्चा सगळीकडे रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बेलाने प्लेबॉय या प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बेला प्रचंड प्रसिद्ध असून तिने आजवर अनेक प्रसिद्ध मासिकांसाठी फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बेला तिच्या हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिचे बिकनीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
बेलाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून जगभरात तिचे अनेक फॅन आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
बेलाला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)