हिना खानच्या लूक्सचीच सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, पाहा तिचे फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:53 IST2020-12-29T16:51:09+5:302020-12-29T16:53:04+5:30

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
हिना खानने सोशल मीडियावर तिचे काही फोटो नुकतेच शेअर केले आहे.
हिना खानने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती खूपच छान दिसत आहे.
हिना खानने लाल रंगाचा ड्रेस घातला असून तिच्या लूकची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
हिना खान बिग बॉस या कार्यक्रमात झळकली होती.
हिना खाने 'हैक्ड' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
कसौटी जिंदगी की या मालिकेत हिनाने साकारलेल्या कोमोलिका या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
हिना खानला इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.