PHOTOS: हिना खानचे स्टायलिश फोटोशूट पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 18:47 IST2020-10-17T18:47:06+5:302020-10-17T18:47:06+5:30

अभिनेत्री हिना खानने नुकतेच लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये हिना खान खूप स्टायलिश अंदाजात पोज देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खान बिग बॉस १४मध्ये तुफानी सीनियर बनून चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर हिना खान नेहमी स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
हिनाने नुकताच ब्लू रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानच्या या लेटेस्ट फोटोशूटला जवळपास ४ लाख लाइक्स आले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्राम अकाउंटवर हिना खानचे ९.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)