राखी सावंतचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 14:27 IST2018-04-28T08:57:02+5:302018-04-28T14:27:02+5:30

राखी सावंत कधी तिच्या वादग्रस्त विधानांमुळे तर कधी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ती तिचे फोटो सतत अपलोड करत असते. या फोटोंमधील काही फोटोंची ही झलक...