फरहान अख्तरच्या गर्लफ्रेंडने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल - Stunning!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:09 IST2020-02-04T19:07:30+5:302020-02-04T19:09:11+5:30

बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर नुकतीच ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळाली.
शिबानीने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये शिबानीसोबत फरहान अख्तरही दिसतो आहे.
फरहान अख्तर व शिबानी दांडेकर एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत.
नुकताच फरहान आणि शिबानी माजी क्रिकेटर युवराज सिंगच्या रिटायरमेंट पार्टीत दिसले होते.
यापूर्वी फरहान व शिबानी परदेशात एकत्र सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते.
फरहान व शिबानीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
फरहान व शिबानी सगळीकडे एकत्र दिसतात.
शिबानी व फरहान लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.