इक कुड़ी..! सोनाली कुलकर्णी पोलका डॉट असलेल्या साडीत दिसतेय झक्कास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:57 IST2021-08-31T17:46:49+5:302021-08-31T17:57:43+5:30
सोनाली कुलकर्णीच्या लेटेस्ट फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच सोनालीने नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
या फोटोत सोनालीने ब्लॅक रंगाची पोलका डॉट असलेली साडी नेसली आहे.
सोनाली कुलकर्णीने स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसते आहे.
सोनाली कुलकर्णीने हे फोटो शेअर करत इक कुड़ी जिहदा नाम मुहब्बत साद - मुरादी सोहनी फब्बत.. असे कॅप्शन दिले आहे.
सोनालीचे साडीतील सोज्वळ सौंदर्याचे चाहते प्रशंसा करत आहेत.
सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.