IN PICS: दिशा पटानीने बिकनी घालून समुद्रात दिली पोझ, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:28 IST2022-01-04T14:27:04+5:302022-01-04T14:28:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
पिंक स्विमवेअरधला दिशा पटनीचा हा ग्लॅमरस अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
दिशा पटानी स्विमवेअरमध्ये समुद्रात मस्ती करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
दिशा पटानी सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच दिशा अभिनेता टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करुन आली. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)
२०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)