Dhadak Girl Janhvi kapoor Snapped In Bold look
जान्हवी कपूरचा बिनधास्त अंदाज आहे खास, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 12:55 IST2019-04-16T12:49:21+5:302019-04-16T12:55:45+5:30Join usJoin usNext जाह्नवी कपूर सध्या 'कारगिल गर्ल' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान जान्हवीची एक झलक पाहायला मिळाली. 'कारगिल गर्ल' सिनेमात जान्हवी महिला पायलट गुंजन सक्सेनाच्या भूमिकेत झळकणार आहे. पंकज त्रिपाठी सिनेमात जान्हवीच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे.टॅग्स :जान्हवी कपूरधडक चित्रपटJanhavi KapoorDhadak Movie