Birthday Special:दीपिका पादुकोण साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही, SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 14:31 IST2019-01-05T14:22:00+5:302019-01-05T14:31:51+5:30

दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
आकर्षक अशी साडी, डोक्यावर मोठी बिंदी, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा श्रृंगारात दीपिका पाहायला मिळते आहे.
आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच दीपिकाच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळते.
आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच दीपिकाच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतात.