दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो झाले लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:55 IST2018-11-15T11:49:21+5:302018-11-15T12:55:33+5:30

बॉलिवूडचे हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बुधवारी इटलीत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बॉलिवूडची बाजीराव-मस्तानी कायमचे एकमेकांचे झाले. सोशल मीडियावर रणवीरचे नवरदेवच्या लूकमधले फोटो व्हायरल होतायेत.

हॉटेलच्या वेन्यूचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला लग्नात सहभागी होण्याचा मोह आवरणार नाही.

कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर आज सिंधी पद्धतीने दीपिका रणवीर विवाहबद्ध होणार आहेत.

दीप- वीरच्या संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आले होते

मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.

दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ ते स्वतःच त्यांच्या फॅन्ससाठी शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.