Coronavirus: सनी लिओनी अशा पद्धतीने करतेय कोरोनापासून फॅमिलीचा बचाव, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 17:44 IST2020-03-18T17:08:27+5:302020-03-18T17:44:11+5:30
गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सनीचे नाव आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री सनी लिओनीने संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यात कुटुंबातील सर्व सदस्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला दिसतोय.
सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपली काळजी घेणं गरजेचं आहे.
अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते
आपल्या कुटुंबासोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते असते.
गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सनीचे नाव आहे.
सनीने 'जिस्म २’ चित्रपटातून' बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते
'बिग बॉसच्या ५ व्या' सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती.