कूल की हॉट?, प्रिया बापटने बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना विचारली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:43 IST2022-03-14T15:21:52+5:302022-03-14T15:43:28+5:30

Priya Bapat : प्रिया बापटच्या बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

प्रिया बापटने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

प्रिया बापट प्रोजेक्टशिवाय ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच प्रिया बापटने बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रिया बापटने या फोटोत पेस्टल ग्रीन कलरचे ब्रालेट टॉप परिधान केले आहे.

प्रिया बापटने फोटो शेअर करून कूल की हॉट असे चाहत्यांना विचारले आहे.

प्रिया बापटच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

प्रिया बापटने वेगवेगळ्या अंदाजात पोझ देऊन आपल्या चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे.