रंग सावला,दिल साफ़! रिंकू राजगुरूनं काळ्या रंगाच्या साडीत फ्लॉन्ट केली फिगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 12:34 IST2024-07-19T12:05:18+5:302024-07-19T12:34:30+5:30
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय. तिचं हे फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून ती लोकप्रिय झाली.
आर्चीच्या भूमिकेतून रिंकू राजगुरू घराघरात पोहचली. त्यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही वाढ झाली.
ती सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असते. अलिकडेच तिने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
काळ्या रंगाच्या साडीत रिंकूने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
इतकेच नाही तर रिंकूने साडीत तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केलीय.
रिंकूच्या या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
रिंकूने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, उसूल पक्के, दिमाग़ ख़राब रंग सावला,दिल साफ़!
इंस्टाग्रामवर रिंकू राजगुरूचे ८ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
रिंकू राजगुरू शेवटची झिम्मा २ सिनेमात दिसली होती. यातील तिच्या कामाचंही खूप कौतुक झाले होते.