जरीन खानने बॉडीकॉन गाऊनमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, फोटोतील अदा पाहून चाहते झाले फिदा, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:59 IST2022-02-24T19:58:28+5:302022-02-24T19:59:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोंमध्ये जरीन खूपच सुंदर दिसत आहे. चाहते त्याच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये अभिनेत्री तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)
जरीन खानने सलमान खानचा चित्रपट वीर मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
जरीनने 'वीर' या सिनेमानंतर 'हाऊसफुल २', 'हेट स्टोरी ३', 'अक्सर २' या सिनेमांमध्येही काम केले. (फोटो: इंस्टाग्राम)