या सेलिब्रेटींनी लावली सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-08T11:02:35+5:302018-06-27T19:50:40+5:30

सोनम कपूर आणि आनंद आहुजाचे लग्न नुकतेच मुंबईत झाले. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.