तारा सुतारिया गोल्डन बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:27 IST2022-05-11T17:27:50+5:302022-05-11T17:27:50+5:30
Tara Sutaria: तारा सुतारियाच्या लेटेस्ट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाने सोशल मीडियावर गोल्डन ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये तारा सुतारिया गोल्डन बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
तारा सुतारियाचा नुकताचा हिरोपंती २ रिलीज झाला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
चित्रपटात तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
तारा सुतारिया लवकरच एक व्हिलन रिटर्नमध्ये अर्जुन कपूरसोबत झळकणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
तारा सुतारियाने स्टुडंट ऑफ द ईयर २ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)