PHOTOS: लग्नाच्या बेडीत अडकला अभिनेता ताहिर शब्बीर, गर्लफ्रेंड अक्षिता गांधीसोबत घेतले सात फेरे
By गीतांजली | Updated: October 8, 2020 19:01 IST2020-10-08T18:52:30+5:302020-10-08T19:01:22+5:30

बॉलिवूड अभिनेता ताहिर शब्बीरने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)
फोटोंमध्ये ताहिर शब्बीर लग्नाच्या वेळी शेरवानीमध्ये घातलेली दिसतेय. (Photo Instagram)
ताहिर आणि अक्षिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)
अक्षिता गांधी लाल हिरव्या रंगाच्या लेहेंगामध्ये सुंदर दिसत आहेत. (Photo Instagram)
ताहिर आणि अक्षिताने काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला होता. (Photo Instagram)
ताहिर शब्बीरची पत्नी अक्षिता गांधी इंटरनॅशनल आर्टिस्ट आहे. (Photo Instagram)
गुपचुप लग्न केल्यानंतर ताहिरने फॅन्स आपल्या लग्नाबाबत माहिती दिली. (Photo Instagram)