अडीच वर्षानंतर स्वतःच्या घरात शिफ्ट झाली अभिनेत्री स्वरा भास्कर, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 19:35 IST2021-08-27T19:35:57+5:302021-08-27T19:35:57+5:30

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर काही काळासाठी भाड्याच्या घरात राहते आहे कारण तिच्या जुन्या घरात काम चालू होते.
अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या घराच्या गृह प्रवेश करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वराने खुलासा केला की, ती २०१९ला घरातून दुसऱ्या घरी शिफ्ट झाली होती.
स्वरा भास्करने फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती हिंदू रिती रिवाजात गृह प्रवेश करताना दिसते आहे.
याशिवाय स्वराने तिच्या कपाळावर चंदनाचा टिक्का लावला आहे.
फोटोत ती अनुष्ठान करताना दिसते आहे.
नवीन घरासाठी तिने ७ तासांची गृह प्रवेश पूजा केली.
फोटोत स्वराने खूपच सिंपल साडी नेसली होती.
स्वरा भास्करचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.