Sunny Leone मालदीवच्या समुद्र किनारी दिसली बोल्ड अंदाजात, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 17:08 IST2022-01-12T16:42:52+5:302022-01-12T17:08:49+5:30

सनी लिओनी (Sunny Leone) बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सनी लिओनी पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

सनी लिओनीने नुकतेच मालदीवमधील बिचवर बिकनीतील फोटो शेअर केले आहेत.

सनी लिओनीने समुद्र किनारी वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.

सनी लिओनीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

सनी लिओनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर ४९.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.