सनी लिओनीने मोनोकिनीत दिल्या एकापेक्षा एक किलर पोझ, पाहा तिच्या मालदीव व्हॅकेशन्सचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:57 IST2022-03-23T14:57:19+5:302022-03-23T14:57:19+5:30
Sunny Leone: सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

मालदीवमधील व्हॅकेशन्सचे सनी लिओनीने फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
लेटेस्ट फोटोत सनी लिओनी ब्लू रंगाच्या मोनोकिनीत बोल्ड अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मोनोकिनीत सनी लिओनी खूपच स्टनिंग दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
चाहत्यांना सनी लिओनीचा गॉर्जिअस अंदाज खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोत सनी लिओनी मोनोकिनीत किलर पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोत सनी लिओनी अंडर वॉटर अँडव्हेंचर करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)