सुहाना खानचा देसी लूक! सिल्वर ट्रान्सपरेंट साडीत ग्लॅमरस दिसली किंग खानची लाडकी लेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:22 IST2023-03-16T18:19:53+5:302023-03-16T18:22:14+5:30
Suhana Khan : सुहाना खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

शाहरुख खानची लाडकी लेक सुहानाच्या देसी लूकचा सोशल मीडियावर सध्या बोलबाला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
अलाना पांडेच्या संगीत सोहळ्यात सुहाना या लूकमध्ये दिसली होती. (फोटो- इंस्टाग्राम)
स्लीव्हलेस ब्लाउजसह सिल्व्हर सिक्विन साडीमध्ये सुहाना ड्रॉप डेड गॉर्जियस दिसत होती. (फोटो- इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर चाहते सुहानाच्या लूकचे कौतुक करत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
लवकरच सुहाना बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे, लवकरच ती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या लूकने वर्चस्व गाजवते. (फोटो- इंस्टाग्राम)
सुहाना खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो- इंस्टाग्राम)