PHOTOS: शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानचे हे स्टायलिश फोटो पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 18:45 IST2020-10-14T18:45:07+5:302020-10-14T18:45:07+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी पुन्हा एकदा सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत आली आहे.(Photo Instagram)
सुहानाने तिचा यलो टी-शर्ट आणि जीन्समधील फोटो शेअर केला होता. (Photo Instagram)
या फोटोत सुहाना ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)
सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी शेअर करत असते. तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. (Photo Instagram)
.सुहाना सध्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय. (Photo Instagram)
लॉकडाऊनमध्ये ती मुंबईत आपल्या घरी आली आहे. (Photo Instagram)
सुहानाने अजून फिल्मी जगात पाऊल सुद्धा ठेवलेलं नाही त्याआधीच ती हिट आहे. (Photo Instagram)