शाहरूख खानची लेक सुहाना खानने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 15:53 IST2021-02-17T15:53:41+5:302021-02-17T15:53:41+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची लेक सुहाना खान सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
सुहाना खानने सोशल मीडियावर नुकतेच बॉडीकॉन ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत सुहाना आपल्या फ्रेंडसोबत पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि ते सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ग्लॅमरस आणि स्टाइलमध्ये सुहाना खान बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. (फोटो: इंस्टाग्राम)
वृत्तांनुसार, सुहाना शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सुहाना खानच्या बॉलिवूड एन्ट्रीची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)