जान्हवी कपूर आणि इशान खट्टर याच्यानंतर हे स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 21:00 IST2018-11-15T21:00:00+5:302018-11-15T21:00:03+5:30

चंकी पांडेची कन्या अनन्याच्या सौंदर्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे
सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी चांगलीच मेहनत घेत आहे
सनी देओलचा मुलगा करण पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयप्रवासाला सुरुवात करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः सनी करणार आहे.
क्रिती सॅननची बहीण नुपूर सॅनन लवकरच बॉलिवूडमध्ये आपले भाग्य आजमावणार आहे.
मैंने प्यार किया फेम भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी मर्द को दर्द नही होता या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूड इनिंगला सुरुवात करणार आहे.