श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर आहे खूप ग्लॅमरस, बहिण जान्हवीलाही ग्लॅमरसच्या बाबतीत देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 18:01 IST2022-01-10T17:47:44+5:302022-01-10T18:01:41+5:30

नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor)ची बहिण खुशी (Khushi Kapoor)ने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशीने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

लेटेस्ट आउटफिटमध्ये ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसते आहे.

खुशी कपूरच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

खुशी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते.

खुशी कपूर अमेरिकेत एक्टिंगचे धडे गिरविते आहे.

सध्या खुशी कपूर बहिण जान्हवी कपूरसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करते आहे.

खुशी कपूरचे इंस्टाग्राम अकाउंटवर ७ लाख २७ हजार फॉलोव्हर्स आहेत.

खुशी कपूरचे हे फोटो पाहून खुशी कपूर सर्व स्टार किडमध्ये सर्वात सुंदर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

खुशी कपूर सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि आपले एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करत असते.