PHOTOS: अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आहे खूप स्टायलिश, बर्थ डेच्या निमित्ताने पहा ग्लॅमरस फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 18:48 IST2020-11-05T18:38:06+5:302020-11-05T18:48:59+5:30

khushi kapoor HD Photos and images
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आज आपला वाढदिवस साजरा करते आहे. (Photo Instagram)
khushi kapoor birthday special photos
बहीण जान्हवी कपूरप्रमाणेच खुशी कपूरही खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (Photo Instagram)
khushi kapoor latest photos and images
खुशी कपूर अनेकदा तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. (Photo Instagram)
khushi kapoor sizzling pics
खुशी कपूरचा जन्म 5 नोव्हेंबर 2000 रोजी मुंबई येथे झाला होता. (Photo Instagram)
khushi kapoor glamorous photos instagram pics
खुशी कपूरने शिक्षण 'धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल' मुंबईमधून घेतले आहे. (Photo Instagram)
sri devi daughter khushi kapoor glamorous photos
सोशल मीडियावर डेब्यू आधीच खुशीला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
बहिणीनंतर खुशी कपूरही लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकते. (Photo Instagram)
जान्हवी व खुशीमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे आणि ते एकत्र खूप एन्जॉय करतात. (Photo Instagram)