​सोफिया हयात पुन्हा वादात; तळव्यांवर गोंदवला स्वस्तिकचा टॅटू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 11:34 IST2017-02-20T06:04:40+5:302017-02-20T11:34:40+5:30

अभिनेत्रीची नन बनलेली सोफिया हयात पुन्हा वादात सापडली आहे. सोफियाने तिच्या तळव्यांवर गोंदवलेल्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ...