भारतीय असो वा वेस्टर्न परिधान प्रत्येक लूकमध्ये श्रुती हसन दिसते हॉट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 04:44 PM2024-06-13T16:44:32+5:302024-06-13T16:52:12+5:30

अभिनेत्री श्रुती हसन हिची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होते.

श्रुती हसन नेहमीच तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते आणि तिची स्टाईल इतरांपेक्षा खूप वेगळी आहे.

श्रुती हसन अभिनयासोबतचं तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

श्रुतीने तिचा नवा लूक शेअर केलाय ज्यात Indo-Western लूकमध्ये दिसत आहे.

श्रुतीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ऑक्साईड ज्वेलरी परिधान केली आहे.

या फोटोंमध्ये श्रुती हसन क्लासी अंदाजात पोज देताना दिसून येत आहे.

श्रुती हसनचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

श्रुती हसन नेहमीच आपल्या खास अंदाजाने चाहत्यांना वेड लावत असते.

नुकतेच श्रुती सुपरस्टार प्रभाससोबत सालार या सिनेमात झळकली आहे.तर सध्या ती नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रुती आता 'चेन्नई स्टोरी' या चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन बाफ्टा विजेते फिलिप जॉन करत आहेत.

तर सध्या ती नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रुती आता 'चेन्नई स्टोरी' या चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन बाफ्टा विजेते फिलिप जॉन करत आहेत.