Shanaya kapoor : शनाया कपूरचा देसी लूक; लेहेंग्यात दिसतेय कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 05:02 PM2024-07-10T17:02:56+5:302024-07-10T17:14:18+5:30

प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आणि निर्माता संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही स्टारकिड कायम चर्चेत असते.

शनाया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि त्याद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतंच शनाया ही अंबानीच्या संगीत सोहळ्यात सहभागी झाली. यावेळी तिनं खास लूक केला होता.

आपल्या ग्लॅमरस लूकमुळे शनाया लाईमलाईटमध्ये आली. अभिनेत्रीचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत.

लो नेकलाईन ब्लाऊज तसेच गळ्यात चोकर नेकलेस अशा अंदाजात शनायाने या फंक्शनला हजेरी लावली

या लेहंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.

बॅकलेस ब्लाऊजमध्ये शनाया कर्व्ही फिगर फ्लॉन्ट करताना दिसून आली.

अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

शनायाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये रंगली होती. शनाया कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मीडियावर शनायाच्या मोठा चाहता वर्ग आहे.