शमा सिकंदरच्या बोल्ड फोटोंची चर्चा, हॉट अवतार पाहून फॅन्स फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 17:19 IST2020-04-09T17:08:14+5:302020-04-09T17:19:06+5:30
शमाच्या बोल्ड अदा

सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंनी धुमाकूळ घालणारी अभिनेत्री शमा सिकंदर हिच्या फोटोची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता असते.
शमा सिकंदर हिच्या हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
फोटोमधील तिचा हॉटनेस चाहत्यांना नक्कीच घायाळ करतो. त्यामुळे अल्पावधीतच तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.
शमा सिकंदर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
तिचे लाखो फॉलोव्हर्स आहेत.
आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी शमा नवेनवे फोटोज शेअर करत असते.
मेरी लाइफ है, सीआयडी, काजल, मन में है विश्वास, बाल वीर यांसारख्या टीव्ही शो मध्ये शमाने काम केले आहे.
विक्रम भट्ट यांच्या ‘माया’ या वेबसिरीजमधील शमाची भूमिका अत्यंत लोकप्रिय ठरली होती. यात तिने अत्यंत बोल्ड भूमिका साकारली होती.
याशिवाय ‘सेक्सोहोलिक’ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील तिने काम केले आहे.
मन, प्रेम अगन, बायपास रोड, द कॉन्ट्रॅक्ट यांसारख्या बॉलिवूड सिनेमातही ती झळकली होती.