शाहरूख खान करतोय,‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-18T12:39:35+5:302018-06-27T20:17:09+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख हा मुंबईत त्याचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’चे प्रमोशन करताना दिसला. प्रमोशनल इव्हेंटदरम्यान त्याचा हॅण्डसम अंदाज कुणालाही भूरळ घालणारा होता. पाहूयात त्याचे हे हॅण्डसम लुक्स...