Screening of film Irada

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 17:45 IST2017-02-09T06:56:16+5:302017-02-17T17:45:28+5:30

नसीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘इरादा’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच पार पडले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थिती होती. इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’ या नंतर पुन्हा एकदा इरादा या चित्रपटातून नसीनुद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे.