SEE PICS : बदला बदला सा अंदाज...! साधी-भोळी सारा अली खान झाली बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 14:19 IST2020-02-05T13:08:49+5:302020-02-05T14:19:30+5:30

बॉलिवूड अॅक्ट्रेस सारा अली खानचा ‘लव्ह आज कल ’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी साराच्या काही ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ऐरवी सारा अली खान ट्रॅडिशनल, सिंपल लूकमध्ये दिसते. पण गेल्या काही दिवसांत सारा कमालीची बोल्ड झालेली दिसतेय.
ग्लॅमरस व बोल्ड ड्रेसमधील फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही याचा अंदाज येईल.
यापूर्वी कधीही साराचा असा लूक तुम्ही पाहिला नसेल.
साराचा हा बदललेला अंदाज पाहून चाहतेही क्रेजी झाले आहेत.
साराच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय.
साराचा हॉट अवतार सगळ्यांना खल्लास करणारा आहे.
या ड्रेसमध्ये साराचे सौंदर्य खुलून आले आहे.