PICS:सपना चौधरीने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज, ग्लॅमरस लूक पाहून चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 08:17 PM2022-02-28T20:17:43+5:302022-02-28T20:17:43+5:30

हरियाणाची सुपरस्टार्स आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी डान्सिंग क्वीन सपना चौधरी नेहमीच चर्चेत असते. (Photo Instagram)

वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. (Photo Instagram)

नुकतेच सपनाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये सपना चौधरीने ब्राँझ रंगाचा ऑफ शोल्डर जॅम्ब सूट घातलेला दिसत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर सपना चौधरी खूपच सक्रिय असते. (Photo Instagram)

आपल्या ट्रेडिशनल लूक आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी सपना चौधरी सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)