'दंगल' गर्ल सान्या मल्होत्राने ब्लॅक ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:19 PM2022-03-02T17:19:31+5:302022-03-02T17:19:31+5:30

दंगल गर्ल सान्या मल्होत्राने सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमध्ये खूप स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सान्या मल्होत्राने लेटेस्ट फोटो शेअर केले त्यात ती ब्लॅक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सान्या मल्होत्राच्या या फोटोंना खूपच पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकताच सान्या मल्होत्राचा लव हॉस्टल चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सान्या मल्होत्राचे लव्ह हॉस्टलमधील काम प्रेक्षकांना खूप भावले. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय सान्या मल्होत्राने बऱ्याच हिट सिनेमात काम केले आहे. यात पटाखा, बधाई हो आणि लुडो या चित्रपटाचा समावेश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)