स्लिम फिगरसाठी संजय दत्तची लेक त्रिशालाने घटविले ३० किलो वजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 21:11 IST2018-01-05T15:41:31+5:302018-01-05T21:11:31+5:30

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पापा संजय दत्तसोबतचा एक सेल्फी शेअर केला. ...