#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 15:46 IST2020-08-04T15:46:22+5:302020-08-04T15:46:22+5:30

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पटना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर बिहार पोलीस या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबई पोलिसांनी आणि रिया चक्रवर्तीने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी बिहार पोलिसांना मुंबईत तपासाबाबत नकार दर्शवला आहे.
सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
या दरम्यान हे प्रकरण पटनामध्ये दाखल केलेली तक्रार मुंबईत स्थानांतरित करण्यासाठी रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर 5 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
सुशांतच्या निधनापासून रिया सातत्याने चर्चेत आहे. दरम्यान सोशल मीडियावर तिच्या अटकेची मागणी होते आहे.
नुकताच रियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओनंतर पुन्हा एकदा रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली.
या व्हिडिओत ती बोलतेय की, अपुन ताई है, अपुन को पता है कि छोटो गुंडा लोग और लड़का लोग को कैसे मैन्यूप्लेट करने का है. ऐसा अपुन का बॉयफ्रेंड भी गुंडा है वो समझता है अपने आपको ऐसे में अपुन ताई है। अपुन का क्लास थोड़ा अलग है। अपुन लोग गुंडा लोग से गुंडागर