PHOTOS: बॉलिवूडमधील बेस्ट कपल आहे रितेश-जेनेलिया देशमुख, या फोटोत दिसतंय दोघांमधले सुंदर बॉन्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 18:35 IST2020-10-15T18:34:46+5:302020-10-15T18:35:15+5:30

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा बॉलीवूडमधील बेस्ट कपलपैकी एक आहेत. (Photo Instagram)
रितेश देशमुख आणि जेनेलिया यांना दोन मुले आहेत, रायन आणि राहिल.(Photo Instagram)
सोशल मीडियावर बर्याचदा रितेश आणि जेनेलिया मुलांबरोबर मजा करताना फोटो शेअर करतात. (Photo Instagram)
२००२ मध्ये रितेश आणि जेनेलिया एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटले होते. (Photo Instagram)
२०१२ मध्ये रितेश आणि जेनेलिया लग्नाच्या बेडीत अडकले. (Photo Instagram)
जेनेलिया डिसूझाने दक्षिण भारतीय आणि बॉलिवूड हिट चित्रपटात काम केले आहे. (Photo Instagram)
जेनेलियाने तुझे मेरी कसम या बॉलिवूड चित्रपटात प्रवेश केला. (Photo Instagram)