एका चुकीमुळे संपले 'या' अभिनेत्रीचे करिअर, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आहे सिंगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 15:36 IST2020-09-08T15:21:11+5:302020-09-08T15:36:26+5:30
अमिषा पटेलने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर तिला बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स मिळणे सुरु झाले.

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. सिनेमात तिचे दर्शन घडत नसले तरी सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह असते.
नेहमीच तिच्या विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
सोशल अकाउंटवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.
फोटोंमुळे तिला अनेकदा संमिश्र प्रतिक्रियाही मिळत असतात.
अनेकदा तिला वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोलही केले जाते.
चाळीशी गाठलेली आमिषा आजही अविवाहीत आहे.
अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्यामुळे लग्न करत संसारात रमल्या आहेत.
मात्र आमिषा याला अपवाद ठरत आहे.
वयाच्या 40 व्या वर्षीही अमिषा पुर्वी इतकीच ग्लॅमरस आहे.
अमिषा पटेलने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला होता.