लालभडक ड्रेस परिधान करून राशा थडानीने जिंकली मने, PHOTOS वरून नजरच हटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 18:30 IST2025-01-26T18:23:57+5:302025-01-26T18:30:33+5:30
रवीना टंडनच्या लेकीचा ग्लॅमरस लूक अन् घायाळ करणारा लूक चर्चेत!

रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आयुष्यातील अपडेट देत असते.
आताही तिनं शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
या लूकमध्ये राशा एकदम ग्लमॅरस दिसतेय. तिनं आपल्या स्टाइलनंही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
विविध पोज देत तिने यावेळी फोटो क्लीक केले आहेत.
राशचा लूक, तिची स्टाईल प्रेक्षकांना आवडली आहे.
राशा थडानी सध्या १६ वर्षांची आहे, पण या वयातील तिचा स्टायलिश अवतार पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल.
आलिकडेच राशाने 'आझाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून तिचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय.
पहिलाच सिनेमा प्रदर्शित झालाय, पण आताच राशा इतर स्टार किड्सवर भारी पडताना दिसतेय.