राणा नायडूचा टीझर रिलीज, राणा अन् व्यंकटेश दग्गुबातीची जोडी करणार पडद्यावर धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:41 IST2022-09-24T14:41:20+5:302022-09-24T14:41:20+5:30

अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आणि त्याचा काका व्यंकटेश दग्गुबाती (Daggubati Venkatesh) ही जोडी वेबसीरिजमध्ये एकत्र दिसणार आहे.

साऊथचा प्रसिद्ध स्टार राणा दग्गुबतीची वेब सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

नुकताच राणा नायडू या वेब सिरीजचा टीझर रिलीज झाला आहे जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वेब सीरिजमध्ये राणा दग्गुबती त्याचे काका व्यंकटेश यांच्यासोबत दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वेब सीरिज OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

राणा-नायडूच्या टीझरवरून स्पष्ट होत आहे की, वेब सीरिज अॅक्शनने भरलेली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)