Thank God रिलीज होताच रिलॅक्स मूडमध्ये दिसली रकुल प्रीत सिंग, मोनोकिनीमध्ये शेअर केला सिझलिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 15:57 IST2022-10-29T15:33:48+5:302022-10-29T15:57:33+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये रकुल प्रीत सिंह रेड कलरच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
रकुल प्रीत सिंगचा हा स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
काही तासांतच रकुल प्रीत सिंगच्या या फोटोंना चार लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
रकुल प्रीत सिंग सध्या तिच्या आगामी 'कठपुतली' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे आणि 2 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रीमियर होईल. (फोटो इन्स्टाग्राम)