Rakul Preet Singh : दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस दिसतेय रकुल प्रीत सिंग, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 19:43 IST2022-09-02T19:36:40+5:302022-09-02T19:43:30+5:30

बॉलिवूड रकुल प्रीत सिंहने तिचे फोटोशूट इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये रकुल प्रीत सिंह पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
फोटोशूटमध्ये रकुल प्रीत सिंग सोफ्यावर बसून स्टायलिश अंदाजात पोज देताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
रकुल प्रीत सिंगचे इंस्टाग्रामवर 22.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
रकुल प्रीतच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)