Rakul Preet : रकुल प्रीत सिंगने शॉर्ट थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये केलं स्टनिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:30 IST2022-08-24T15:30:18+5:302022-08-24T15:30:18+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे.(फोटो इंस्टाग्राम)

अभिनेत्री रकुल प्रीत तिच्या ग्लॅमरस लुकमुळे लाइम लाइटमध्ये असते. (फोटो इंस्टाग्राम)

रकुल प्रीत सिंग ब्लक कलरच्या शॉर्ट थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये हॉट दिसतेय. (फोटो इंस्टाग्राम)

कुल प्रीत सिंग सध्या आगामी 'थँक गॉड' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

रकुल प्रीत सिंग 'थँक गॉड'मध्ये पुन्हा एकदा अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.(फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राही दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)